Geography, asked by vishwasraje277, 10 days ago

भूगोल विषयासाठी क्षेत्रभेट ही एक महत्त्वाची अभ्यासपद्धती आहे.pls answe in big sentence ​

Answers

Answered by shravaniangaitkar16
13

Answer:

क्षेत्रभेटीची आवश्यकता पुढील मुद्दयांच्या आधारे स्पष्ट करता येते

क्षेत्रभेटीव्दारे भौगोलिक संकल्पनांचा , घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो

क्षेत्रभेटीव्दारे मानव व पर्यायवरण यांतील सहसंबंध जाणुन घेता येतो

क्षेत्रभेटीव्दारे क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक आर्थिक , ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचा अभ्यास करता येतो

क्षेत्रभेटीव्दारे भुगोलचा अभ्यास अधिक रंजक होतो व अभ्यासलेल्या ज्ञानाच्या उपाययोजनास चालना मिळते

Answered by dnagargoje2477
3

Answer:

-------विषयासाठी क्षेत्रभेट ही एक महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. *

Similar questions