History, asked by avirajtodankar, 1 month ago

भंगार वाले से संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली?

Answers

Answered by varsharekhe
2

Answer:

एमआयडीसी पोलिस ठाण्यावर धडकून त्यांनी व्यथा मांडली. नागपुरात १९८५ पासून कामगार फ्रंटअंतर्गत कबाडी दुकानदार फेरीवाले संघटना स्थापन करण्यात आली आहे. संघटनेने समाजकल्याण बोर्डाची स्थापना करून संरक्षण द्यावे, अशी मागणी आता पुढे येत आहे.

Answered by Dnyaneshwarilambhate
0

Answer:

आंतरराष्ट्रीय मजूर संघटना : (इंटनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन; आय्एल्ओ). पॅरिस येथे १९१९ मध्ये व्हर्सायच्या तहाच्या वाटाघाटीतून स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संघटना. ती प्रथम राष्ट्रसंघाशी संबद्ध होती; १९४६ पासून संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संघटना म्हणून ओळखली जाऊ लागली. संयुक्त राष्ट्रांच्या सर्व आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेचे वैशिष्ट्य असे की, या संघटनेच्या प्रत्येक सदस्य-देशाचे संघटनेवर त्रिपक्ष (सरकार, मालकसंघटना व कामगार संघटना) प्रतिनिधित्व असते.

Similar questions