India Languages, asked by diyan2526, 1 month ago

भागवत संप्रदायाचे प्रसारक​

Answers

Answered by itzroketboy33
0

Answer:

वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. ... संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचेमहान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली.

Similar questions