Biology, asked by 2020atullande64, 7 hours ago

भुईमुगाच्या शेगा मध्ये किती प्रमाणात तेल असते​

Answers

Answered by IIUNKNoWNBoYII
1

Answer:

भुईमुगामध्ये ४८ ते ५४ टक्के तेलाचे प्रमाण असते. तेलामध्ये ८0 टक्के असंतृप्त मेदरहित आम्ल, (Unsaturated Fatty Acids)व २० टक्के संतृप्त मेदयुक्त आम्ल (Saturated Fatty Acids) असते.

Similar questions