भाजी अथवा धान्य घेताना तुमची वजनात फसवणूक झाली तर ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत तुम्ही कशी तक्रार कराल याचा नमुना तयार करा
Answers
Answered by
14
Answer:
जिल्हा मंचाच्या निर्णयाविरुध्द राज्य आयोगाकडे, राज्य आयोगाच्या निर्णयाविरुध्द राष्ट्रिय आयोगाकडे, राष्ट्रिय आयोगाच्या निर्णयाविरुध्द सर्वोच्च न्यायालयाकडे अपील दाखल करता येते. अपील दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदत असते.
अपील दाखल करण्याची कार्यपध्दती तक्रार दाखल करण्याच्या कार्यपध्दतीसारखीच आहे. फक्त अर्जासोबत जिल्हा मंचाचे, राज्य आयोगाचे किंवा राष्ट्रिय आयोगाचे (ज्या पातळीवर प्रकरण असेल) निर्णयासंबंधीचे जे आदेश असतील ते जोडणे किवा अपिल दाखल करण्याची कारणे नमूद करणे आवश्यक आहे.
Similar questions