Hindi, asked by sanskrutip340, 1 day ago

भाजल्यावर चपाती का फुगते​

Answers

Answered by nirmalkarjyoti15
1

Answer:

नवी दिल्ली,26 जुलै : लहान मुलं पोळी, चपीती का फुगते? असा प्रश्न विचारतात. त्यावेळी त्यांचं कुतूहल शांत करण्यासाठी आपण एखादं उत्तर (Answer) देतो. पण, खरंतर हा प्रश्न आपल्यालाही पडतो. की, चपाती का फुगते त्यामागे कोणतं कारणं आहे. पोळी किंवा चपाती (Chapati) चांगली फुगली तर ती मऊ राहते असं आपल्याला घरातल्या मोठ्या बायका नेहमीच सांगतात आणि आपण तीच ट्रिक (Trick) वापरून आपली पोळी चांगली करण्याचा प्रयत्न करतो. काही महिला तव्यावर चपाती भाजल्यानंतर ती सरळ गॅसवर भाजतात आणि चपाती फुगते.

Similar questions