भुकेलेले बाळ कोणाची वाट पाहतो?
आईची
मुलगी
बाबा
भुकेलेले बाळ कोणाची वाट पाहतो?
आईची
मुलगी
बाबा
Answers
Answered by
0
भुकेलेले बाळ कोणाची वाट बघतो?
Answer:::::::.....
भुकेलेले बाळ आईची वाट पाहतो ।
Answered by
0
भुकेलेले बाळ अाईची वाट पाहतो .
विकल्प (१) आईची
- भेटीलागी जीवा , ही कविता संत तुकाराम यांनी लिहिलेली आहे।या कवितेत संत तुकाराम म्हणतात की त्यांना विट्ठल भेटीची तीव्र आस लागली आहे, तुकाराम रात्र दिवस विट्ठललाची भेटीची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे.
- संत तुकाराम विठ्ठलभेटीची तीव्र आस व्यक्त करताना सांगतात ,ज्याप्रमाणे लहान बाळ भुकेपोटी व्याकुळतेने शोक करतं, रडतं, तळमळत असतं व आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतं त्याप्रमाणे तुकाराम देखील विट्ठलाची वाट पाहत आहे.
Similar questions