Science, asked by xghjk5988, 1 year ago

भूकंप आपत्तीच्या प्रसंगी काय करावे व काय करू नये यांच्या सूचनांचा तक्ता तयार करा.

Answers

Answered by mokleketan
4

Explanation:

1-भूकंप येन्या अगोदर ती जागा त्वरित सोडावे..

2- कोणत्याही इमारती खाली उभे राहू नये..

3-टेबल किंवा बाकड्याखाली स्वतःला सुरक्षित करा

Similar questions