Geography, asked by hiramani5214, 8 months ago

भूकंपाचे परीणाम लिहा
10.परीणाम लिहा




Answers

Answered by swatejabagal
4

Answer:

1.भूकवचाखाली असणाऱ्या द्रवरूपी पदार्थामुळे जमिनीस जे हादरे बसतात त्याला भूकंप म्हणतात.

2.भूकंपामुळे मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवित हानी होते.

3. जमिनीला तडे गेल्यामुळे घरे, लहान-मोठया इमारती, रस्ते,शासकीय कार्यालये जमीन दोस्त होतात.त्यामुळे मोठया प्रमाणात वित्त हानी होते.

4.विजेचे खांब, वीजवाहक तारा, रस्ते,रेल्वे रूळ धरणे, गॅस व जल वाहिन्या यांचे मोठया प्रमाणात नुकसान होऊन पुन्हा नवी आपत्ती ओढवण्याची शक्यता असते.

5.जैवविविधतेचे नुकसान होऊन परीसंस्था धोक्यात येते.

6. भूकंपामुळे बऱ्याचदा नदया, नाले आपले प्रवाह बदलतात.

7. मनुष्य व प्राण्यांची जीवितहानी झाल्यामुळे परिसरात दृगंधी पसरून रोगराई निर्माण होते.

8. मोठ –मोठया धरणाचा जमिनीवर पडणारा ताण, खाण काम, मोठया रस्त्याचा कामासाठी सुरुंग लावाणे, जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या अशा मानवनिर्मित कारणांमुळे देखील भूकंप होतात.

9.ऊन, पाऊस आणि वारा यांमुळे धूप होऊन अनेक पुरातन खडकांची मुळे उघडी पडतात.

10.पर्यावरणाच्या दृष्टीने, भूकंपाचे परिणाम विध्वंसक आणि विधायकही असतात. भूकंपामुळे भूमीला लांब, खोल व अरुंद भेगा पडतात

Similar questions