भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात ?
Answers
Explanation:
भूकंप कसा मोजतात?
No-Author | Maharashtra Times | Updated: Mar 12, 2011, 3:13 AM
हलका ते जोरदार धक्का अशा स्वरुपात भूकंपाचा धक्का मोजण्यात येतो. धक्का किती क्षमतेचा होता, हे मोजण्यासाठी 'मॅग्निट्यूड' ही संज्ञा वापरण्यात येते. त्याचे मापन रिश्टर स्केलवर केले जाते. सहा आणि त्यापुढील 'मॅग्निट्यूड'चा भूकंप हा मोठा धक्का मानण्यात येतो.
हलका ते जोरदार धक्का अशा स्वरुपात भूकंपाचा धक्का मोजण्यात येतो. धक्का किती क्षमतेचा होता, हे मोजण्यासाठी 'मॅग्निट्यूड' ही संज्ञा वापरण्यात येते. त्याचे मापन रिश्टर स्केलवर केले जाते. सहा आणि त्यापुढील 'मॅग्निट्यूड'चा भूकंप हा मोठा धक्का मानण्यात येतो. त्यामुळे हानी होण्याची शक्यता असते. २००४ मध्ये सुमात्राला बसलेला ९.३ रिश्टर स्केल क्षमतेचा धक्का गेल्या काही दशकांतील सर्वांत मोठा धक्का मानला जातो. भूकंपाचा धक्का बसल्यानंतर त्यातून किती प्रमाणात ऊर्जा उत्सजिर्त होते, त्यावरून त्याचे मोजमाप ठरविले जाते
hiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii