Geography, asked by manishabhusale, 2 months ago

भूकंपाच्या_________लहरी जास्त विधवंसक असतात.​

Answers

Answered by sakshamjadhav007
1

Explanation:

भूकंप लहरींचे तीन प्रकार पडतात- प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी. ... सर्व भूकंप लहरींमध्ये भूपृष्ठ लहरी या अधिक विनाशक असतात.

Similar questions