Geography, asked by satishgorakhjagdale, 1 month ago

भूकंप लहरीचे किती प्रकार आहेत?....​

Answers

Answered by urmillaaher1983
5

Explanation:

भूकंप लहरींचे तीन प्रकार पडतात

1. प्राथमिक लहरी

2. दुय्यम लहरी

3. भूपृष्ठ लहरी.

Answered by padmajjadhav
2

Explanation:

दोन प्रकारच्या कण गतीमुळे दोन प्रकारचे शरीर लहरी होतात: प्राथमिक आणि माध्यमिक तरंग.

Similar questions