Geography, asked by manojpradhan89959, 9 months ago

भूकंप लहरी चे प्रकार स्पष्ट करा​

Answers

Answered by akramaafroz
8

Explanation:

पट्ट सरकणे.

भूपट्ट एकमेकांवर आदळणे.

भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे.

भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होणे.

ज्वालामुखींचे उद्रेक होणे.

Answered by shubhangichavan325
13

1. प्राथमिक लहरी

2. द्वितीयक लहरी

3. भू लहरी

Similar questions