भूकंप लहरीचे
प्रकार स्पष्ट करा.
Answers
Answered by
13
Answer:
भूकंप लहरींचे तीन प्रकार पडतात- प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी. ... सर्व भूकंप लहरींमध्ये भूपृष्ठ लहरी या अधिक विनाशक असतात. भूपृष्ठांवरून अधिक खोलवर या लहरी प्रवास करू शकत नाही. भूपृष्ठ लहरी पृथ्वीपासून आरपार न जाता पृथ्वीगोलाला फेरी मारतात.
Similar questions