History, asked by sarangjagtap3400, 2 months ago

भुकंप लहरींपैकी कोणती लहर जास्त विनाशकारी असते

Answers

Answered by shivkumari55
0

उत्तर:

सर्व भूकंप लहरींमध्ये भूपृष्ठ लहरी या अधिक विनाशक असतात.भूकंप अभिलेखावर या लहरींची नोंद सर्वात शेवटी होते.

Similar questions