Social Sciences, asked by harshjadhav7350, 1 month ago

भूकंप नाभी म्हणजे काय​

Answers

Answered by maheshchaudhari55
4

भूकंप नाभी कवचाच्या उथळ भागात असणे अपेक्षितच आहे कारण जसजसे खोल जावे तसतसे वाढता दाब व तापमान यांमुळे खडकांचे विरूपण भंगुर पदार्थाप्रमाणे विभंगाने न होता आकार्य स्थितिस्थापकता सीमेपेक्षा जास्त ताण सतत दिल्यास ज्याच्या आकारात वा आकारमानात कायमचे विरूपण निर्माण होते अशा )पदार्थाप्रमाणे आकार्य विरूपणाने होते.

Similar questions