Science, asked by rafiqtamboli486, 3 months ago

*भूकंपासंदर्भातील अचूक विधान कोणते आहे?*

1️⃣ पृथ्वी वर होणाऱ्या सौम्य भूकंपापेक्षा विध्वंसक भूकंपाची संख्या खूपच जास्त असते.
2️⃣ भूकंपाच्या केंद्रालगत हानीचे प्रमाण कमी असते.
3️⃣ पृथ्वी सतत कमी - अधिक प्रमाणात कंप पावत असते.
4️⃣ भूकंपामुळे भूमिगत जलपातळी स्थिर जाते.​

Answers

Answered by borate71
2

Answer:

3️⃣ पृथ्वी सतत कमी - अधिक प्रमाणात कंप पावत असते.

Explanation:

ही प्रक्रिया सतत होत राहते.

Answered by Deepakwadhekar
0

Answer:

1️⃣ पृथ्वी वर होणाऱ्या सौम्य भूकंपापेक्षा विध्वंसक भूकंपाची संख्या खूपच जास्त असते.

Similar questions