Geography, asked by shrinivasghatage4, 1 month ago

भुकंपनाभी म्हणजे काय ?​

Answers

Answered by husky89
5

Answer:

जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंपनाभी म्हणतात भूकंपनाभीच्या अगदी वर, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. तीव्र स्वरूपाच्या लाटा किंवा हादरे सर्वप्रथम या केंद्रालगत येऊन पोहोचतात, त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते.

Explanation:

plz mark me as branliest

Similar questions