Science, asked by harkirat3783, 1 year ago

भूकंपरोधक इमारतींची वैशिष्ट्ये कोणती?

Answers

Answered by vaishu1012
2


मुखपृष्ठ »वास्तुरंगलेख

भूकंप : मार्गदर्शक तत्त्वे

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळवर शनिवार दिनांक २५ एप्रिलला भीषण भूकंपामुळे आपत्तीचा हिमालयच कोसळला.

admin |विश्वासराव सकपाळ [email protected] |Published on: May 9, 2015 3:19 am

NEXT



आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुलवामा हल्ल्यानंतर भारताचा पाकला दणका, मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाटPulwama Terror Attack: हल्ला करणाऱ्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागेल - नरेंद्र मोदी

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळवर शनिवार दिनांक २५ एप्रिलला भीषण भूकंपामुळे आपत्तीचा हिमालयच कोसळला. या भूकंपात आत्तापर्यंत ७,०००हून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले असून, त्याहून अधिक नागरिक जखमी व बेघर झाले आहेत. तब्बल ७.९ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप सकाळी ११ वाजून ५६ मिनिटांनी झाला आणि दोन मिनिटांत त्याच्या तांडवात अनेक इमारती, मंदिरे व ऐतिहासिक वास्तू भुईसपाट झाल्या. अजूनही भूकंपाचे धक्के अधूनमधून जाणवत आहेत आणि मोठय़ा प्रमाणात वाहतुकीचे रस्ते उखडले गेल्याने व रस्त्यांना भेगा पडल्याने दळणवळणाबरोबर संपर्क यंत्रणाही ठप्प झाली आहे. त्यामुळे संपूर्ण नेपाळवर भीतीचे सावट आहे.

Similar questions