Math, asked by shreyasshete4, 6 months ago

भिक्षेकऱ्याचे वर्णन' तुमच्या शब्दात लिहा​

Answers

Answered by borhaderamchandra
1

Answer:

भिखारी

Step-by-step explanation:

भिकारी शब्द नुसता ऐकला तरी डोळ्यासमोर हेच चित्र उभे राहते

कळकट ,फाटकी कपडे घातलेला,

महिनो न महिने अंघोळ न केलेला, केस विस्कटलेले, पिवळे दात

असलेला विमनस्क माणूस

अशी माणसे जास्त करून मंदिराच्या बाहेर, रेल्वे स्थानकावर, देवस्थान च्या ठिकाणी जास्त दिसतात,

कधी कधी दारोदार जाऊन भीक मागणारे पण दिसतात

Similar questions