French, asked by abuzar12312, 9 months ago

'भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग' याविषयी तुमचे मत लिहा.​

Answers

Answered by Anonymous
64

Answer:

भिक्षेकऱ्याने त्याला थंडी वाजत असताना शालीची याचना केली. तेव्हा त्याला एका मुलाने शाल दिली. मात्र भिक्षेकऱ्याने ती शाल पांघरण्यासाठी वापरली नाही. त्याने ती शाल त्याच्या झोपडीसाठी वापरली.

यावरून असे लक्षात येते की, आपण सर्वांना मदत केली पाहिजे. आपण सर्व वस्तूंचा योग्य उपयोग केला पाहिजे.

Explanation:

Please mark me as brainliest

Answered by harshadaaade62
3

Answer:

here is your answer

hope you like it

Attachments:
Similar questions