बहिकृत वृत्तपत्र डॉ आंबेडकरांनी कोणत्या उद्देशाने सुरू केले होते?
Answers
Answered by
5
Answer:
बहिकृत वृत्तपत्र डॉ आंबेडकरांनी
Explanation:
उद्देशाने सुरू केले होते
Answered by
4
Answer:
बहिष्कृत भारत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ एप्रिल, इ.स. १९२७ रोजी सुरू केलेले एक पाक्षिक होते. डॉ. आंबेडकर स्वतः या पाक्षिकाचे संपादक होते. दुसऱ्या अंकापासून ‘बहिष्कृत भारता’वर बिरूदावली म्हणून ज्ञानेश्वरांच्या पुढील ओव्या उद्धृत केलेल्या असत.
Explanation:
please mark me as brainliest
Similar questions