भाकरींची संख्या 20 व भोजन करणार्या व्यक्तीसुध्दा 20 आल्या पाहिजे.( पुरुष,स्रीया व मुले सर्वांचा सहभाग आला पाहिजे.) प्रमाण पुढीलप्रमाणे:
एक पुरुष 2 भाकरी खातो. एक बाई 1 1/2 (दिड) भाकरी खाते व एक मुलगा
1/2 ( अर्धी ) भाकर खातो.
. एकूण 20 भाकरी आहेत, आणि वरिल सर्व व्यक्ती पण 20 आहेत.. ...
..तर सांगा पुरुष किती?, स्रीया किती? आणि मुले किती?
Answers
Answered by
0
sorry. for this....
Similar questions