Environmental Sciences, asked by kudalekrishnadev, 5 months ago

भूकवचाचे २ भाग कोणते marathi

Answers

Answered by totaloverdose10
7

Answer:

Explanation:

खंडीय कवच आणि महासागरीय कवच हे भूकवचाचे दोन भाग आहेत .जमीन व पाणी हा भूकवचाच्या वर्गीकरणाचा आधार आहे .

भूकवचावर ज्याठिकाणी विस्तीर्ण जमीन  आहे तो भाग खंडीय कवच म्हणून ओळखला जातो .भूकवचाच्या ज्या ठिकाणी विस्तीर्ण महासागर आहे तो भाग महासागरीय कवच म्हणून ओळखला जातो .


kudalekrishnadev: nice ans answer bro
Similar questions