भूकवचाचे कोणते दोन थर आहेत ?
Answers
Answered by
8
Answer:
sub 1 and sub
please mark me as brain list
Answered by
0
Answer:
खंडीय कवच व महासागरीय कवच हे भूकवचाचे दोन थर आहेत.
खंडीय कवच हा भूकवचाचा असा भाग आहे ज्या ठिकाणी विस्तीर्ण प्रमाणात भूखंडाचा भाग आहे. खंडीय कवच हा भाग सिलिका ने बनलेला असतो. या भागामध्ये ॲल्युमिनियमचे देखील प्रमाण आढळते.
महासागरीय कवच-
महासागरीय कवचा या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महासागराचा भाग येतो किंवा पाण्याचा भाग येतो म्हणून याला महासागरी कवच असे म्हणतात.
Similar questions