Geography, asked by Dhruvi980, 5 months ago

भूकवचाचे दोन भाग कोणते? त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय?....and answer in marathi​

Answers

Answered by saheerbapputty1
3

इंटरप्लेट भूकंप और पनडुब्बी भूकंप भूकंप के दो हिस्से हैं।

मेरे उत्तर को दिमागी सूची के रूप में लें

Answered by preeti353615
18

Answer:

  • भूकवचाचे दोन भाग आहेत (१) खंडीय कवच (२)महासागरीय कवच .
  • भूकवचाच्या वर्गीकरणाचा आधार आहे जमीन व पाणी.

Explanation:

  • भूकवचावर ज्याठिकाणी विस्तीर्ण जमीन  आहे त्या  भागाला  खंडीय कवच असे म्हणतात  .
  • भूकवचाच्या ज्या ठिकाणी विस्तीर्ण महासागर आहे त्या  भागाला महासागरीय कवच से म्हणतात .
Similar questions