Geography, asked by sahiljadhav316, 6 months ago

३. भूखंडमंच हे मासेमारीसठिी नंदनवन आहे.

Answers

Answered by snehathorat001
0

Answer:

भूखंडमंच्या पर्यंत सुर्य प्रकाश पोहचतो. त्यामुळे तेथे शैवाल , प्लवंग ह्या वनस्पती उगवतात ते माश्यांचे खाद्य आहे त्यामुळे तेथे मासे मोठ्या प्रमाणात असतात. म्हणून ते मासेमारीसाठी नंदनवन आहे.

Similar questions