Geography, asked by 918425911795, 12 days ago

भूखंडमंच म्हणजे काय ?​

Answers

Answered by prathmeshmane16
2

Answer:

Ans:__ जमिनीत बुडालेल्या जमिनीचा भाग म्हणजे खूप सागर तळाचा सर्वात उथळ भाग याला समुद्र बोर्ड कसे म्हणतात याचा विचार सर्वत्र सारखा नसतो आणि ठिकाणी तो अरुण तर काही ठिकाणी शेकडो किलोमीटर दूरवर पसरलेला असतो त्याची खोली साधारण समुद्रसपाटीपासून 200 मीटर खोल असते जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्र या भूखंड मंचावर असल्याकारणाने मानवाच्या दृष्टीने भूखंड मंच फार महत्वाचा आहे वेळ असल्याने इथे सूर्यकिरण सहा पर्यंत पोचतात त्यामुळे येथील शेवाळे यांची निर्मिती व माशांचे खाद्य नैसर्गिक विजय आणि खनिज उत्खनन करून मिळवलेल्या मुंबईतील बॉम्बे हाय असेल ..

Similar questions