History, asked by bismillashaikh21675, 11 months ago

भिलार गावाची वैशिष्ट्ये

Answers

Answered by priyahule97
3

Answer:

भिलार हे गाव महाराष्ट्रातील पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्धीस आले आहे. ह्या गावात महाराष्ट्र-शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने पुस्तकांचे गाव हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.हे जगातील दुसरे, (पहिले ब्रिटन मधील हे-ओन-वे हे गाव आहे. जे आपल्याकडे असणाऱ्या पुस्तकांच्या संग्रहाबद्दल प्रसिद्ध आहे.) आशिया खंडातील आणि भारतातील पहिलेच पुस्तकांचे गाव आहे.

Explanation:

This is in satara

MAHARASHTRA

Similar questions