History, asked by abhisapkale7, 9 hours ago

भिलार गावाल कोणकोणत्या प्रकारची पुस्तके आहेत​

Answers

Answered by Sakshimagar
1

महाराष्ट्राच्या साताऱ्या जिल्ह्यामध्ये भिलार गाव हे देशातले पाहिले गाव पुस्तक गाव म्हणून प्रसिद्ध आहे. याचे उद्घाटन 4 मे ला झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या गावाला "पुस्तक गाव" असे नाव दिले गेले आहे. आणि या गावात सर्व प्रकारची पुस्तके मिळतात. या गावात लोक खास पुस्तके वाचायला व बघण्यासाठी जातात.

Similar questions