India Languages, asked by aniketbolaikar, 9 months ago

भूमाता पृथुवैन्यम् किम् उपादिशत् ?in madhyam bhasha​

Answers

Answered by sarth72
57

Explanation:

प्रश्न. माध्यमभाषया उत्तरं लिखत।

• भूमाता पृथुवैन्यं किम उपादिशत्?

उत्तरम् : राज्याभिषेकानंतर राज्याचा दौरा केल्यावर आपल्या प्रजेची

वाईट अवस्था पाहून पृथुवैन्य विचारात पडला. 'धनधान्य, फुले, फळे

सारे पृथ्वीच्या पोटात असते ते मिळवण्याचा यत्न कर' या पुरोहिताच्या

सल्ल्यानुसार त्याने पृथ्वीला ते सर्व देण्यासाठी भाग पाडावे म्हणून धनुष्य

सज्ज केले तेव्हा स्त्रीरूपात पृथ्वी त्याच्यासमोर प्रकट झाली व तिने

राजाला उपदेश केला. ती म्हणाली, "तू शेतीची कामे कर म्हणजे मी

प्रसन्न होईन आणि माझ्या उदरात लपलेली धनधान्य, फुले, फळे प्रजेला

मिळतील. नांगर, कुदळ, फावडी, विळे वगैरे घेऊन प्रजाजनांबरोबर

शेतीची कामे सुरू कर' असा उपदेश केला. धनुष्याच्या ऐवजी शेतीच्या

साधनांनी आणि कामांनी राज्यात समृद्धी येईल असा त्याचा इत्यर्थ होता.

Similar questions
Math, 1 year ago