Geography, asked by amarkuchekar123, 2 months ago

भूमी उपयोजन म्हणजे काय?​

Answers

Answered by fouziya69
10

Answer:

भूमि उपयोग नियोजन मनुष्य द्वारा भूमि के आर्थिक उपयोग को नियोजित करने की क्रिया के रूप में परिभाषित किया जाता है।

Answered by rajraaz85
3

Answer:

भूमी उपयोजन-

उपलब्ध असलेल्या भुमिचा कशा प्रकारे वापर करावा याचे जे नियोजन केले जाते त्याला भूमी उपयोजन असे म्हणतात.

प्रत्येक प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भूमी आढळते. भौगोलिक दृष्ट्या उपलब्ध असलेली भूमी आणि तेथे असलेले मानव यांच्यातील असणाऱ्या आंतरक्रियावर भूमी उपयोजन अवलंबून असते.

ग्रामीण भागांमध्ये उपलब्ध असलेली जमीन वेगवेगळ्या कारणासाठी वापरले जाते. ग्रामीण भागातील मुख्यत्वे जमीन हे शेतीसाठी वापरले जाते. तर काही जमीन गायरान किंवा चराईसाठी वापरले जाते.

काही जमीन हे शेतीयोग्य नसल्यामुळे तिला पडीक जमीन म्हणून मानण्यात येते.

शहराकडील भागात देखील जमिनीचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करण्यात येतो. काही जमीन विभान कामासाठी उपयोग केला जातो तर काही जमिनी मध्ये मनोरंजनाची साधने म्हणजे बघितला किंवा लहान मुलांसाठी खेळण्याचे पटांगण म्हणून उपयोग करण्यात येतो. या सर्व प्रक्रियेला भूमी उपयोजन असे म्हणतात

Similar questions