भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्याविचार सौंदर्य
Answers
Answered by
10
Answer:
भूमीवरी पडावे | तार्यांकडे पहावे
प्रभूनाम नित्य गावे | या झोपडीत माझ्या
तुकडोजी महाराज सांगतात, या माझ्या झोपडीत मोकळ्या आकाशाखाली जमिनीवर आडवं पडून ईश्वराने लुटलेलं अगाध सौंदर्य भरभरून न्याहाळता येतं आणि मग त्याच्या नामस्मरणात अपरिमित सुखाचा लाभ होतो.
Explanation:
hope it helps you
Similar questions