Economy, asked by abhishekchauras42251, 1 month ago

भुमी या उत्पादन घटकाचा पैशातील मोबदला काय??

Answers

Answered by abhijagtap062
5

Answer:

भुमी या उत्पादन घटकाचा पैशातील मोबदला काय??

Answered by rajraaz85
2

Answer:

भूमी हा घटक आपल्यासाठी नैसर्गिक मालमत्ता आहे. निसर्गाने दिलेली देणगी आहे. भांडवल, श्रम, उद्योजक असे वेगवेगळे उत्पादन घटक आहेत, भुमि या उत्पादन घटकातील मालकांना मजुरी, खंडे, व्याज व नफा या स्वरूपात मोबदला मिळतो.

मोबदला किती असावा तो कसा निश्‍चित करावा या प्रश्नांवर चर्चा अभ्यास शाखेत करतात. अर्थव्यवस्थेत उत्पादन करणाऱ्या घटकाला जो मोबदला मिळतो तो घटकांनी उत्पादनात किती परिणाम वापरले व त्या घटकांच्या किमतीनुसार ठरत असतो.

मागणी आणि पुरवठा नुसार जशी वस्तूंची किंमत ठरते. अगदी त्याचप्रमाणे उत्पादन केलेल्या घटकांची सुद्धां किंमत ठरत असते.

Similar questions