Science, asked by vasantpawar413, 10 months ago

भान हरपने वाकप्रचार​

Answers

Answered by archana979460
1

Answer:

मी किती वाकप्रचार सांगावे?

पाच वाक्प्रचार पुरेसे आहे?

1.सर्वस्व पणाला लावणे- सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे

2.साखर पेरणे- गोड गोड बोलून आपलेसे करणे

3.सामोरे जाणे -निधड्या छातीने संकटास तोंड देणे

4.साक्षर होणे- लिहिता-वाचता येणे

5.साक्षात्कार होणे - आत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप कळणे

Similar questions