India Languages, asked by Army12345678910, 2 months ago

भानावर येणे use this word in sentence pls make sentence in marathi pls ​​

Answers

Answered by pragyamobra83
5

let's be friends

thanks

Answered by mad210216
5

भानावर येणे म्हणजे एखाद्या परिस्थितीची जाणीव होऊन जाणे.

Explanation:

  • भानावर येणे हा एक वाक्प्रचार आहे. वाक्प्रचार मराठी व्याकरणाचा महत्वाचा भाग असून याचे उपयोग आपण दैनंदिन जीवनात संभाषण करताना करत असतो.
  • या वाक्प्रचाराचा वाक्यात प्रयोग:
  • मित्रांच्या नादात मी माझे कर्तव्य विसरून गेले होते. मात्र गुरुजींनी केलेल्या उपदेशांना ऐकून मी भानावर आले.
  • कधीकधी आपण एका गोष्टीत इतके मग्न होऊन जातो की आपल्याला इतर कोणत्याही गोष्टीची जाणीव होत नाही. आपल्या आजूबाजूला काय होत आहे, हे आपल्याला कळत नाही. तेव्हा, एखादा असा प्रसंग घडतो जेव्हा आपल्याला परिस्थितीची जाणीव होते अर्थात आपण भानावर येतो.

Similar questions