History, asked by akshaychaudhari5899, 1 month ago

बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला प्रस्तावना कोणी लिहिली​

Answers

Answered by rushiaher740
0

Answer:

बहिणाबाईंची गाणी ‘या काव्यसंग्रहाची प्रस्तावना लिहिणारे______

Answered by rajraaz85
1

Answer:

बहिणाबाईंनी बाईंची गाणी या काव्यसंग्रहाला प्रस्तावना आचार्य अत्रे म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली.

Explanation:

  • बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर ज्या वेळी त्यांच्या मुलाच्या हातात त्यांनी लिहिलेल्या कविता पडल्या तेव्हा त्याने ठरवलं की त्यांच्या आईच्या कविता जिवंत राहिल्या पाहिजे म्हणून त्या कविता त्यांनी प्र.के. अत्रे यांना दाखवल्या.

  • अत्रे हे भाषेचे सखोल अभ्यासक असल्यामुळे त्यांनी बहिणाबाईंनी सांगितलेले तत्त्वज्ञान लगेच ओळखले आणि स्वतः प्रस्तावना लिहून जगासमोर बहिणाबाईंचे विचार व तत्वज्ञान आणले.

  • अगदी साध्या सरळ भाषेत जीवन म्हणजे काय? संसार म्हणजे काय? शेतकऱ्यांचे आयुष्य कसे असते? असे अनेक गोष्टींवर त्यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून भाष्य केले. अगदी सोप्या खानदेशी भाषेत त्यांनी आपल्या कविता लिहिल्या व जीवनाचा सार त्यातून मांडला.
Similar questions