India Languages, asked by jadhavkunal2611, 3 months ago

भूणगप्रयात या अक्षर गण वृत्ताचे उदाहरण लिहुन लक्षणे सांगा​

Answers

Answered by shaikhfarhan4728
17

✨ अक्षरगणवृत्त✨

*भुजंगप्रयात*

लक्षणे : - हे एक अक्षरगणवृत्त आहे . प्रत्येक कडव्यात चार चरण असतात . प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात .

गण - य य य य .

यति - 6 व्या अक्षरावर .

उदाहरण : -

सदा सर्वदा योग तुझा घडावा

तुझे कारणी देह माझा पडावा

उपेक्षू नको गुणवंता अनंता

रघूनायका मागणे हेचि आता

र घू ना य का मा ग णे हे चि आ ता

U - - U - - U - - U - - य

I HOPE THIS IS HELPFUL ☺️

Answered by JSP2008
1

भुजंगप्रयात

✧लक्षणे:- हे एक अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक कडव्यात चार चरण असतात. प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात

  • गण - य य य
  • यति - 6 व्या अक्षरावर

✧उदाहरण:-

सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेचि आता l

Similar questions