भ) पुढील उतान्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ) आकृती पूर्ण करा गल्लीतील बायकांची डाळजेतील कामे
Answers
Answer:
१. आ. उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणण आंब्यावर मोहोर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर
आिेिी असायची. मोकळ्या अंगणात अंथरणं पडायची ती सुट्टी िागल्यावर; पण माचत-एपििमध्येआम्हािा गॅिरीत
झोपायिा लमळायचं. रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायिा िागिे, की झोपेची गडद चाहूि यायची. डोळे लमटताना
मनात एकच संदेश जागा व्हायचा, ‘उद्या कोफकळेचं ‘कुहू’ ऐकू येईि का? बघूहं!’ पहाटे पहाटेगाढ झोपेत असतानाच
तो ‘कुहूऽकुहूऽ’ आवाज कानावर यायचा आणण त्या आवाजाची वाट पाहण्याचं साथतक होऊन जायचं. सुट्टीची वाट
पाहणं तर तेव्हापासून सुरू झािेिंच असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा. पाठांतर आवडायचं. नेमिेिी पुस्तकं
गोष्टीच्या पुस्तकांइतकीच परत परत आवडीनं वाचिी जायची; पण अभ्यासाचं वही-पुस्तक जरा बाजूिा झािं रे
झािं, की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. तेअंगणातिं हजारी मोगऱ्याचं झाड, शतनवारवाड्यात सकाळी
सकाळी जाऊन वेचून आणिेिी बकुळीची िुिं, माठातिं वाळा घातिेिं पाणी, आई-आत्यांची कुरडया- पापड्यांची
घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कै रीची डाळ आणण पन्हं, कधीमधी घरची परवानगी लमळाल्यावर चोखायिा लमळणारे
बिातचे गोळे, उसाचा ताजा रस आणण मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टीची आणण कपवतांची नवी पुस्तकं...सुट्टीची
फकती वाट पाहत असूआम्ही!