Math, asked by PragyaTbia, 1 year ago

बहुपर्यायी प्रश्नाच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा: एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी असून त्याच्या एका जीवेचे केंद्रापासूनचे अंतर 6 सेमी आहे, तर त्या जीवेची लांबी किती?(A) 16 सेमी
(B) 8 सेमी
(C) 12 सेमी
(D) 32 सेमी

Answers

Answered by rutuja94
1

by using Pythagoras theory

your answer is A 16 cm

Answered by gadakhsanket
5

★ उत्तर -

एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी असून त्याच्या एका जीवेचे केंद्रापासूनचे अंतर 6 सेमी आहे, तर त्या जीवेची लांबी 16 सेमी .

धन्यवाद...

Similar questions