Science, asked by PragyaTbia, 1 year ago

भ्रुणाची पुर्ण वाढ झाल्यानंतर मातेच्या पियुषिका ग्रंथीतून कोणते संप्रेरके स्रवण्यास सुरुवात होते?

Answers

Answered by gadakhsanket
2
★उत्तर - भ्रूणाची पुर्ण वाढ झाल्यानंतर मातेच्या पियुषिका ग्रंथीतून ऑक्सिटोसिन संप्रेरके स्रवण्यास सुरुवात होते.
या संप्रेरकामुळे स्त्रीच्या प्रजनन संस्थेतील गर्भाशय हा अवयव आकुंचन पावण्यास सुरवात होते.त्याचा परिणाम म्हणजे बाळ जन्माला येण्यासाठी मदत होते.

भ्रूनाचे गर्भाशयात रोपन झाल्यानंतर त्याची पुढील नऊ महिने त्याचा विकास होतो. या काळात भ्रूणास अन्न पुरवठा करण्यासाठी 'अपरा ' (placenta)
नावाचा अवयव गर्भाशयाच्या आतल्या आवरणावर तयार होतो.


धन्यवाद...
Similar questions