भूरूपे आणि सागरी भूरूपे फरक लिहा
Answers
Answered by
19
सागरी लाटांच्या संचयनामुळे तयार होणारे भूरूपमंध्ये वाळूचा दांडा, खाजण, पुळण इ. भूरूपांचा समावेश आहे. सागर लाटांमुळे किनाऱ्यांची झीज होते आणि त्यातील सुटे पदार्थ सागराच्या तळावर साठतात. भरती आणि ओहोटीमुळे हे पदार्थ सागरात आणि पुन्हा किनाऱ्यात जातात. ह्या क्रियेत एकमेकांवर आपटून ते बारीक होतात. आणि त्यांचा संचय कमी लाटांच्या प्रभावी भागात होतो. आणि ह्या संचयन कार्यामुळे सागरी भूरूपे तयार होतात.
Similar questions
History,
1 month ago
Science,
1 month ago
English,
1 month ago
Computer Science,
3 months ago
Psychology,
9 months ago
Math,
9 months ago