भूरचनेचा लोकसंख्येला वितरणावर प्रभाव.
Answers
Answered by
6
Explanation:
जगातील लोकसंखेचे वितरण असमान आहे आणि या वितरणावर विविध प्राकृतिक घटकांचा प्रभाव पडतो.त्यापैकी भूरचना किंवा प्रकृतीक रचना या घटकांचा लोकसंख्या वितरणावर विशेष प्रभाव पडतो.
Answered by
0
Answer:
भूरचनेचा लोकसंख्येला वितरणावर प्रभाव
Similar questions