भुरळ घालणे वाक्यात उपयोग करून
Answers
Answered by
2
Answer:
आपल्या फायद्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला पैशांची भुरळ घालने अयोग्यच .
Explanation:
I HOPE THIS IS HELPFUL FOR YOU
Answered by
2
Answer:
भुरळ घालणे- एखाद्या गोष्टीविषयी मोह निर्माण होणे ,आवड निर्माण करणे
Explanation:
वाक्यप्रचार-
वाक्यप्रचार म्हणजे दिलेल्या शब्दसमूहांचा अर्थ तो न राहता त्याला दुसरा अर्थ प्राप्त होणे.
वाक्यात उपयोग-
१. पुस्तकांनी जणू काही शालिनी वर भुरळ घातली होती.
२. मोहनने स्वतःच्या फायद्यासाठी राम वर पैशांची भुरळ घातली.
३. ऐश्वर्याच्या सौंदर्याने केदार वर भुरळ घातली.
४. लहान मुलांना खेळण्याचे आकर्षण दाखवून विक्रेत्याने मुलांवर भुरळ घातली.
५. सोन्याचे आमिष दाखवून राधिका वर गुंडांनी भुरळ घातली.
वरील वाक्यावरून असे लक्षात येते की एखाद्याला आकर्षून घेणे म्हणजे भुरळ घालणे होय.
Similar questions