India Languages, asked by punamrajesh21, 8 months ago

भ्रमणध्वनीचे महत्व निबंध लिहा​

Answers

Answered by rutujakondamangal
0

Answer:

भ्रमणध्वनी

Explanation:

फायदे :

आपण भ्रमणध्वनी शिवाय नाही राहू शकत ,मला वाटते या जगात कुणीच भ्रमणध्वनी शिवाय नाही राहू शकत .

आपण नवीन गोष्टी शिकतो ,जगात कुठे ही जाऊ शकतो .

बोलण्यासाठी , शिकण्यासाठी ,कामासाठी , व्यवसायासाठी सगळ्याच गोष्टी साठी भ्रमणध्वनी महत्वाची आहे ,नवीन काही शिकण्यासाठी आपण भ्रमणध्वनी वापर करतो .

आजच्या युगात एकही माणूस भ्रमणध्वनी शिवाय नाही राहू शकत .

Similar questions