India Languages, asked by prameelapoojari01, 11 months ago

भ्रमणध्वनी - फायदे आणि तोटे​

Answers

Answered by pranitkhandekar8
16

Explanation:

फायदे:मोबाइल फोनचा जन्म झाला आणि जगात मोठी संपर्कक्रांती झाली।भारतात तर बघताबघता गरीब श्रीमंत झाले। मोबाइल ही काळाची गरज बनली आहे।मोबाईल मुळे आज आपण कोठेही व कोणत्याही देशात संपर्क साधू शकतो।

तोटे:मोबाइल च्या अतिवापरामुळे आज आपल्याला अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे।मोबाईल मुळे आपल्या डोळ्यांवर परिणाम होत आहे।

Similar questions