भ्रमणध्वनी फायदे आणि तोटे
Answers
Answer:
भ्रमणध्वनी चे तोटे पण आहेत आणि फायदे सुध्धा
Explanation:
फायदे :
भ्रमणध्वनी मुळे आपण आता या दूनियामध्ये जगू शकतो असा मला वाटतं .
कारण आपले सगळे काम ,अभ्यास अजुन काही सगळ भ्रमणध्वनी मुळेच होत आहे .
बोलण्यासाठी ,अभ्यास करण्यासाठी ,काम करण्यासाठी ,व्यवसाय करण्यासाठी ,नवीन माणसांशी ओळख करण्यासाठी एवढंच नाही तर भ्रमणध्वनी शिवाय कोणतेच माणसं जगू शकत नाही ,काही लोक तर एक मिनिट सुद्धा जगू शकत नाहित .
या आताच्या काळात भ्रमणध्वनी खूप महत्त्वाचा आहे कारण त्यामुळेच आपण नवीन गोष्टी शिकू शकतो ,आता विद्यार्थी घरी बसल्या अभ्यास करू शकतात ,माणसं काम करू शकतात ,खूप काही ,मी सांगायला गेले तर दिवस पुरणार नाही .
तोटे :
माणसं खूपच भ्रमणधवनी वापरत आहेत ,त्यामुळे त्यांना याची सवय खूप लागत आहे .
आपला वेळ बिनकामाच्या गोष्टी करण्यात घालवत आहेत .
२) अभ्यासावर लक्ष नाही देतात .
३) घरच्यांशी चांगलं बोलत नाहीत ,सारखं एकटं एकटं राहतात ,त्यामुळे त्यांच्या मनावर आणि डोक्यावर मानसिक तणाव निर्माण होतो .
त्यामुळे विद्यार्थी चांगलं अभ्यास नाही करू शकत ,आणि माणसं सुद्धा तणावात राहतात.