Geography, asked by jphero37, 1 month ago

भ्रमणध्वनी नसते तर... !​

Answers

Answered by madiha
2

मित्रांनो वर्तमानाच्या जगाला तंत्रज्ञानाचे जग आणि संगणकाचे जग म्हटले जाते कारण या जगाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी तंत्रज्ञानाचा खूप मोठा हात आहेत. आणि याच तंत्रज्ञानाचा एक मुख्य घटक म्हणजे मोबाईल फोन आहे.

कारण मित्रांनो वास्तविकरीत्या आपण पाहायला गेलो तर आपल्याला कळेल की, मोबाईल शिवाय हे जग अपूर्ण आहे. मनुष्याने आज पर्यंत लावलेल्या सर्व शोधांपैकी मोबाईल चा शोध हा खूप अद्भुत आहे.

तसेच मित्रांनो आपण खूप बारकाईने विचार केला असता आपल्याला कळेल खूप दिवसाची सुरुवात देखील मोबाईलच्या वापराने चा होते आणि रात्री चा शेवट देखील मोबाईलचा वापर कोणाचा होतो.

लहानात लहान कामाचं किंवा एखाद्या नातेवाईकांना मित्रांना बोलायचे असेल तर सर्वकाही मोबाईल ने सहजरीत्या शक्य झाले आहे. थोडक्यात सर्वच जग एकमेकांच्या अगदी जवळ आले आहे.

Similar questions