India Languages, asked by reshmachavan830, 6 months ago

भ्रमणध्वनी नसते तर निबंध​

Answers

Answered by Kaushalsingh74883508
3

Explanation:

भ्रमण ध्वनी नसते तर आपण आपल्या दूर राहणाऱ्या नातेवाईकांशी बोलता आले नसते. भ्रमण ध्वनी द्वारे आपण जगाचा कुठल्याही कोपऱ्यात राहणाऱ्या व्यक्तीसोबत बोलू शकतो. जर भ्रमण ध्वनी नसता, तर हे शक्य झाले नसते. विचारांची देवाण घेवाण झाली नसती.

Similar questions
Math, 11 months ago