भ्रष्टाचार- समजाला लागलेली एक कीड
Answers
Answer:
शेवटी भ्रष्टाचार ही समजाला लागलेली एक कीड आहे. माझ्या मतानुसार पुढली ५० वर्षे तरी आपल्याला, आपल्या स्वप्नातले सरकार बघता येणार नाहीय, हे निश्चितच. आमचे बाबा म्हणतात तसे. आपल्या कडे, म्हणजे महाराष्टात, हिटलर जन्माला आला पाहिजे. किवा किमान २५ वर्ष तरी हुकुमशाही हवी. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, जे कोणी पहिले ५०० लोक भ्रष्ट आहेत, त्याना सरळ फाशी दिली पाहिजे. तरच आपणा सुधारू!! असे चालत राहिले तर मग कोणीही येवो, अगदी स्वतः भगवान कृष्णाने मुख्यमंत्री पदाची जरी शपथ घेतली, तरी आपणा सुधारणार नाही, हे तुम्ही अगदी पक्के मानून चाला. मागच्या महिन्यातील सलमान खान चे उधाहरण घ्या. पैश्यांच्या जोरावर तुम्ही दारू प्यायची, वाटेल तो धिंगाणा घालायचा, लोकांना मारायचे, आणि इन्स्पेक्टर ची भूमिका करून आम्ही कसे देशभक्त आहोत, हे सांगून मोकळे व्य्हायचे. काही अर्थ आहे का याला? जे सिनेमा जाणकार असतील किवा ज्यांचा कडे या "बीट" च्या "ऑफ द रेकॉर्ड" बातम्या असतील त्यांना विचारा… किती भयंकर आहे हा सलमान खान? मग्रूर आणि व्यसनी. "बिंग ह्युमन" संस्थेची माहिती घ्या. पैसा कुठून येतो, कुठे जातो? कोणता "बाबा" राजकारणी यांच्या मर्फ़ात पैसे वेगवेगळे हॉटेल, पब मध्ये गुंतवणूक करतो? आमिष दाखवून कित्येक स्त्रियांचे आयुष्य हे लोक बरबाद करतात. मी फार जवळून बघतो. मी यांच्या परिसरात राहत असल्याने अनेक किस्से कानावार येत असतात . असो. विषय आहे भ्रस्टाचाराचा!
कस असत, राजकारण म्हटल कि भ्रष्टाचार, आणि, फक्त भ्रष्टाचार! कारण एक मेकांवर पाय ठेऊनच इथे पुढे जायाच अस्तच
Explanation:
plzzzzzz mark as brainlist